
All President’s Men……अमेरिकेच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना
सागर भोर सत्य घटनेवर आधारित सिनेमाच्या मालिकेत आपलं पुन्हा एकदा स्वागत.सिनेमाची सुरुवात होते अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरात असलेल्या “Watergate complex” या शासकीय इमारतीतून.१ जून, १९७२ रोजी