CANCER ! पाहायला गेलो तर फक्त ६ अक्षरांचा शब्द आहे. परंतु हा रोग एखाद्या व्यक्तीला झाल्यास आयुष्यभर सोबतच राहतो. जगभरात १० दशलक्ष लोक CANCER या रोगाला बळी पडतात. परंतु आता कधीही बरा न होणारा रोग म्हणून ओळखला जाणाऱ्या या रोगावरती आता वैज्ञानिकांनी औषध शोधून काढले आहे.
Cancer काय आहे?
Basically, मानवी शरीर कोट्यावधी लहान पेशींचे बनलेले असते. जेव्हा या लहान पेशींची शरीरात अनियंत्रित वाढ होते व त्यांचे रूपांतर हळू हळू tumour सेल्स मध्ये होते त्यालाच आपण कॅन्सर असे म्हणतो. साधारण १५००० BC मध्ये CANCER अस्तित्वात आला होता आणि तेव्हा पासून आता पर्यंत १००% CANCER पासून मुक्ती देणारे औषध सापडले नाही.
पण newyorktimes च्या रिपोर्ट नुसार आता कॅन्सर १००% होऊ शकतो.
कालपर्यंत cancer वरील उपचारासाठी डॉक्टर्स Chemotheropy किंवा surgery हे खर्चिक आणि त्रासदायक पर्याय सुचवत होते. आता मात्र अमेरिके मध्ये घेतलेल्या एका मेडिकल चाचणी दरम्यान असे दिसून आले आहे कि cancer ह्या त्रासदायक पर्यायानं शिवाय सुद्धा बरा होऊ शकतो. यासाठी tsr०४२ ज्यालाच dostalimab असेही म्हंटले जाते या औषधाचे संशोधन केले आहे. dostalimab ला WHO ने एप्रिल २०२२ मध्ये मान्यता दिली आहे. Dostalimab आपल्या शरीरात सुब्स्टिटूट antibodies म्हणून काम करते व cancer सेल्स पूर्णपणे नष्ट करून मनुष्याला १००% cancer मुक्त करते.
अमेरिके मध्ये हि चाचणी १८ rectum cancer असणाऱ्या लोकांवरती यशस्वीरीत्या करण्यात अली आहे. फक्त ६ महिन्यांच्या कालावधीत हे सर्व patients Rectum cancer पासून मुक्त झाले. २५ महिने देखरेखेखाली ठेवल्यानंतर – या औषधाचा कोणतेही साइड इफेक्ट्स किंवा ऍलर्जी नाही असे निरीक्षणात आले आहे. MRI स्कॅन नंतर कॅन्सर शरीरातून संपूर्णपणे नष्ट झाल्याचा पुरावाही मिळालेला आहे.

अनेक लोकांमध्ये प्रामुख्याने Breast cancer, lung cancer, rectum cancer आणि blood cancer आढळून येतात. ह्या ड्रगची लवकरच प्रतिकृती(replicate) केले जातील ज्याचा वापर ह्या इतर प्रकारच्या कॅन्सर उपचारासाठी वापरले जाईल.
बाजारात नवीन असल्या कारणाने या औषधाच्या एका दोसची किंमत जवळपास ८. लाख रु. एवढी आहे. जी काही कालांतराने कमी होईल.
भारतात जवळपास आता ४० लाखा पेक्षा अधिक cancer चे रुग्य आहेत. आणि Cancer मुळे देशात दर दिवशी ३ हजार लोक आपला जीव गमावत आहेत. अमेरिके मधील या औषधाच्य वापरा नंतर हा आकडा नक्कीच कमी होईल यात शंका नाही.