Heat (1995) ……चोर पोलिसाची भन्नाट कथा…

Share

सागर भोर

आज मी आणखी एका रहस्यमय आणि सत्य घटनेवर आधारित सिनेमाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. Robert de nero आणि al Pacino हे पहिल्यांदा या सिनेमात एकत्र दिसले आहेत १९६० मध्ये अमेरिकेत झालेल्या एक बँक रॉबेरी ची ही घटना आहे. McColy नावाच्या एका गुन्हेगाराच्या बाबतीतला हा सिनेमा आहे.
सिनेमाच्या सुरवातीला McColyएका हॉस्पिटल मधून एक ambulance चोरी करतो. त्या ambulance च्याच मदतीने ते एक चोरी करतात. या चोरीसाठी ते एक ड्रायव्हर भाड्याने घेतात. या चोरी मध्ये त्यांना एका बँकेचे १.६ लक्ष डॉलर चे money bond’s चोरी करायचे असतात. चोरी करत असताना बँकेचे कर्मचारी ज्यांच्या कडे हत्यार असते त्यांनाही ते मारून टाकतात. Mccoly च्या चोरीचा खून करणे का उद्देश कधीच नसतो परंतु त्याच्या एक सहकारी, ड्रायव्हर, अस करतो. पोलिस जेव्हा तिथे पोहोचतात तेव्हा त्यांना काहीही पुरावा हाती लागत नाही. ही केस एका पोलिस ऑफायरी कडे दिली जाते ज्याचं नाव आहे lt. Hann.
पुढें जेव्हा Maccoy आणि त्याचे मित्र जेव्हा बाहेर भेटतो तेव्हा तो ड्रायव्हर ला ज्याचं नाव wangdu आहे त्याला मारायला जातो पण तो पळून जातो. इकडे hann आणि बाकी पोलिस त्याच्या कामावर असतात आणि mccloy आनंदात मजा मारत असतो. तो एडी नावाच्या एका मुलीला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. पुढें maccoly त्याच्या नेट नावाच्या मित्राला भेटतो जो त्याचा सल्लागार आहे. नेट सल्ला देतो की हे money bond’s तू ज्याचे आहेत त्याला देऊन त्याच्या कडून तुला हवे तेवढे पैसे घे. असा केला तर कोणाचं नुकसान होणार नाही. Mccloy असाच करतो आणि त्याला एका ठिकाणी बोलवतो. परंतु तिथे maccoly वर हल्ला होतो आणि परंतु maccloy सुधा अतिशय हुशार असतो. तो आधीच त्यांचा माणूस ठरलेल्या ठिकाणी पाठवतो जो त्याला त्या हल्ल्यातून वाचवतो.
इकडे hann ला कळलं असतं की या चोरी मागे meccoy आहे. त्याची टीम सांगते की आपण लगेच Maccoy ला अटक करू. पण hann नकार देतो. त्याच म्हणणं असत की आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये आणि यात जर आपण त्याला अटक केली तर तो सुटून जाईल. आपण त्याच्यावर नजर ठेवू आणि त्यालां पुरव्यासहती पकडू.
पुढें maccoy आणि त्याची टीम एका चोरी साठी जातात. ते त्यांचं काम चालूच करतात तेव्हा Maccoy ला कळतय की कोणीतरी आपल्याला पाहत आहे. असा लक्ष्यात येतच ते तिथून निघून जातात आणि पोलिस त्यांना पकडत नाहीत कारण पुन्हा, पुरावा नाही.
इथे Maccoy ला समजलं आहे की पोलिस आपल्या मागे आहेत. तो त्याच्या मित्रांना घेऊन एका जागी जातो आणि साहजिकच पोलिस तेथे आलेले असतात. त्याला हेच हवं असतं. जेव्हा तो तेथून जातो तेव्हा hann तिथे येतो आणि अंदाज लावत असतो की के नक्की काय चोरी करणार आहेत. बरेच वेळ विचार केल्यावर त्याला समजत की Maccoy आपल्याला ट्रॅप करतोय आणि त्याला समजले की आपण त्याचा मागे आहोत. मध्ये Maccoy त्याच्या मित्राला म्हणजे नेट का भेटतो. नेट त्याला एका बँकेचा नकाशा देतो.
या चोरी बद्दल जेव्हा Maccoy त्याच्या मित्रांना सांगतो तेव्हा सगळे तयार होतात फक्त एक जण सोडून. त्याच नाव आहे Trejo. इकडे वांगडू जो Maccoy च्य ताब्यातून पळलां आहे तो जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्याला जाऊन भेटतो आणि सांगतो की मी तुझे सगळे money bond’s आणून देईल आणि तू मला बदल्यात पैसे द्यायचे.
Maccoy त्याच्या टीम बरोबर बँकेत जातो आणि खूप सहज ते चोरी करतात. पण तिथेच त्याची वाट पाहत असतो Hann.
आणि आता नेहमप्रमाणेच, शेवटचे २० मिनिट. Maccoy पळून जातो पण त्याच काय होता? Hann इथे तरी यशवसी होतो का? आणि वांगडु Maccoy ला मारतो का? जाणून घ्यायचं असेल तर पहा Heat.
Ha सिनेमा YouTube वर नतुम्ही पाहू शकाल.