sm logo new

मंगळावर होणार मानवी वसाहती!|Human colonies to take place on Mars

social mirror mars
social mirror mars

Share

Latest

मंगळ अर्थात MARS. आपल्या सूर्यमालेतील सूर्या पासून चौथ्या क्रमांकाचा ग्रह. सध्या मानवाच्या मंगळावर राहण्याच्या चर्चा रंगताना आपल्याला ऐकू येत आहेत. परंतु माणसाला खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने मंगळाबद्दल खरी उत्सुकता निर्माण केली, तो म्हणजे अमेरिकेचा उद्योगपती ELON Musk याने. Spacex नावाच्या त्याच्या space research कंपनीने मंगळावर संशोधन करण्यास सुरुवातही केली आहे. खरं तर MARS हे नाव ROMAN GOD OF WAR चे नाव आहे. त्याच्या नावावरुन ह्या ग्रहास Mars म्हटले जाते. याही पेक्षा इंटरेस्टिंग बाब अशी आहे, की मंगळाला डीमोस आणि फोबोस नावाचे दोन चंद्र आहेत. ही ह्याच देवाच्या घोड्यांची नावे आहे.

Mars कोठे आणि कसा आहे?

पृथ्वीपासून 140 दशलक्ष(140 million) मैलावर आहे. जिथे पोहचण्यासाठी 300 दिवस म्हणजेच 8 महिन्यांचा कालावधी लागतो. पृथ्वीवरील 24 तासांचा एक दिवस Mars वर 37 मिनिटांनी अधिक आहे ज्यामुळे एक वर्ष 687 दिवसाचे होते.

Star walk

Mars नेमका कसा आहे?
संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार वरुन Mars हा लाल रंगाचा आढळून येतो. Iron oxide या ग्रहावर मुबलक प्रमाणावर तयार होत असल्याने हा ग्रह आपल्याला लाल रंगाचा दिसून येतो. पृथ्वीच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या Marsचा आकार वसुंधरेवरील भुभागा एवढाच आहे. येथील हवेत 95.9% carbon dioxide (CO2), 2.7% nitrogen आणि 0.174% प्राणवायू म्हणजेच OXYGEN सापडतो.

पृथ्वीप्रमाणे या ग्रहाच्या भोवती आपल्याला ozone layer दिसून येत नाही, ज्यामुळे सूर्याच्या घातक किरणांचा जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क होतो. या व्यतिरिक्त येथे dust storms वारंवार येत असल्याचे कॅमेरा द्वारे पाहण्यात आले आहे.हे dust storms महिन्याभरासाठी ही अस्तित्वात असतात.
आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत “Olymus mons” मार्सवर आहे. ज्याची उंची माउंट एव्हरेस्टच्या तुलनेत 3 पट जास्त आहे. मंगळाचे गुरुत्वाकर्षण खूप कमकुवत आहे. मंगळावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा 37 टक्क्याने कमी आहे.यामुळे पृथ्वीवरील तुम्ही मारलेली उंच उडी मंगळावर गेल्यावर 3 पट उंच मारू शकता.

एवढं सगळं असताना आपण Mars वर राहू शकतो का?

मंगळावर जीवनाचा पुरावा अद्यापही नाही. तथापि, जीवनास समर्थन देण्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती असलेला हा ग्रह असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे आणि शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मार्सच्या भूभागात जीवनाची क्षमता आहे कारण अलीकडेच या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात पाणी आढळून आले आहे. Marsवरही आपल्याप्रमाणेच ऋतू आहेत. जेथे हिवाळ्यात तापमान -100 ℃ तर उन्हाळ्यात 20 ℃ पर्यंत पोहचते. येथे पोहचल्यावर राहण्यासाठी dome, dirt eggs किंवा भूमिगत TUNNELS मध्ये व्यवस्था असेल, जिथे पोषक वातावरणाची निर्मिती केली जाईल. यानंतर ऊर्जेचा स्रोत म्हणून सुरुवातीला सोलर एनर्जीच्या वापरास प्राधान्य दिले जाईल , ज्यानंतर बर्फातून हायड्रोजन वायू वेगळा करून energy निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो.

Marsच्या दिशेने आपण कधी प्रस्थान करायचे?
तज्ज्ञांच्या मते 2024 मध्ये प्रथमतः शास्त्रज्ञ Marsवर संशोधनासाठी जातील ज्यानंतर क्रूड फ्लाइट्स 2030 मध्ये Marsवर पोहोचतील. आणि finally 2040 नंतरच मानवाचे खरे अस्तित्व Marsवर आपल्याला दिसून येईल.
यासाठी लागणारे सर्व starships आत्ता तयार होत आहेत आणि आशा आहे की वेळेवर ते तयारही होतील.
रेड प्लॅनेट हे मानवजातीचे उद्याचे नवे उज्ज्वल भविष्य आहे त्यामुळे आता तो दिवस दूर नाही जेव्हा Marsवर जन्मलेली मुले पृथ्वीवरील जीवन कसे आहे? यावर संशोधन करतील!

FOR YOU